व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था

मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था

दावीद राजाने लेव्यांना आणि याजकांना वेगवेगळ्या गटांत विभागून मंदिरात सेवा करण्यासाठी एक चांगली व्यवस्था लावून दिली (१इत २३:६, २७, २८; २४:१, ३; इन्साइट-२ २४१, ६८६)

मंदिरात वाद्य वाजवून आणि गीत गाऊन स्तुती करण्यासाठी कुशल आणि शिकाऊ गायक तसंच वादकांना नेमण्यात आलं (१इत २५:१, ८; टेहळणी बुरूज९४ ५/१ १०-११ ¶८)

वस्तूंच्या भांडारांवर अधिकारी, द्वारपाल आणि अशा इतर जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी लेव्यांना नेमण्यात आलं (१इत २६:१६-२०; इन्साइट-१ ८९८)

यहोवा व्यवस्थेचा देव आहे म्हणून आपल्या उपासनेच्या पद्धतीतसुद्धा सुव्यवस्था आणि सुसंघटितपणा दिसून येतो​—१कर १४:३३.

यावर मनन करा: आज ख्रिस्ती मंडळीत सुव्यवस्था कशी दिसून येते?