व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“माझं मन नेहमी इथे राहील”

“माझं मन नेहमी इथे राहील”

यहोवाने स्वतःसाठी मंदिर निवडलं (२इत ७:११, १२)

यहोवाचं मन नेहमी तिथे असणार होतं. यावरून त्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या त्या मंदिरात जी उपासना केली जाणार होती, तिच्याबद्दल त्याला नेहमीच उत्सुकता असणार होती (२इत ७:१६; टेहळणी बुरूज०२ ११/१५ ५ ¶१)

लोकांनी जर यहोवाच्या मार्गांवर “पूर्ण मनाने,” चालायचं सोडून दिलं तर यहोवा त्या मंदिराचा नाश होऊ देणार होता (२इत ६:१४; ७:१९-२१; इन्साइट-२ १०७७-१०७८)

मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळी लोकांना वाटलं होतं, की त्यांचं मन कायम त्या मंदिरात राहील. पण दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाच्या उपासनेबद्दलचा त्यांचा आवेश हळूहळू कमी होत गेला.

स्वतःला विचारा, ‘माझं मन उपासनेत आहे हे मी दाखवतो का?’