व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा

दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा

देवाकडून मिळणारी बुद्धी गुप्त खजिन्यासारखी मौल्यवान आहे. (नीत २:१-६) ही बुद्धी आपल्याला समंजसपणा दाखवायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करते. ती आपलं संरक्षण करते. म्हणूनच बायबल म्हणतं, की “बुद्धीच सर्वात महत्त्वाची आहे.” (नीत ४:५-७) देवाच्या वचनात लपलेली मौल्यवान रत्नं शोधण्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? त्यासाठी सगळ्यात आधी आपण दररोज बायबल वाचलं पाहिजे. (यहो १:८) नियमितपणे बायबल वाचण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता ते पाहा.

यांना देवाच्या वचनाची गोडी लागली,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांचं उत्तर द्या:

या तरुणांना दररोज बायबल वाचनं का कठीण जात होतं? आणि त्यांना कशामुळे मदत झाली?

  • मेलेनी

  • सॅम्युल

  • सिलीन

  • रफायलो

माझ्या बायबल वाचनाचा आराखडा: