टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१५

या अंकातील अभ्यास लेखांवर ३० नोव्हेंबर ते २७ डिसेंबर २०१५ या दरम्यान चर्चा करण्यात येईल.

“अशांचा मान राखा”

नियमन मंडळाच्या समित्यांचे साहाय्यक कोण आहेत? ते काय काम करतात?

देवाचा हात तुमच्या जीवनात कार्य करत आहे का?

बायबलमध्ये देवाचा “हात” असं जे म्हटलं आहे त्याचा काय अर्थ होतो?

“आमचा विश्वास वाढवा”

केवळ स्वतःच्या हिंमतीवर विश्वास वाढवणं शक्य आहे का?

जीवन कथा

तरुणपणी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना कधीही पस्तावा झाला नाही

सोव्हिएत संघाची आपल्या कार्यावर बंदी होती त्या काळात निकोलाई ड्युबोविस्की यांनी विश्वासूपणे यहोवाची सेवा केली. त्यांची जबाबदारी तुरुंगाच्या शिक्षेपेक्षाही कठीण होती.

विचलित न होता यहोवाची सेवा करा

जवळपास ६० वर्षांआधी, टेहळणी बुरूज मासिकानं बांधलेला अंदाज आश्चर्यकारक रीत्या खरा ठरला आहे.

आध्यात्मिक गोष्टींवर मनन करा

तुमच्याकडून बायबल काढून घेण्यात आलं तरीसुद्धा तुम्ही आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहू शकाल का?

जीवन कथा

देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे

नऊ वर्षांची असताना सारा मायगाची शारीरिक वाढ जरी थांबली, तरी आध्यात्मिक रीत्या ती वाढत गेली.

“भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो”

मेलद्वारे तुम्हाला आलेली माहिती अफवा, काल्पनिक कथा, फसवेगीरी आणि खोटी आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखू शकता?