सावध राहा! क्र. १ २०१९ | आपल्याला कधी सुरक्षित वाटेल का?

आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करा आणि कोणत्या गोष्टीमुळे या पृथ्वीवर सुरक्षितता येऊ शकते.

आपली सुरक्षा धोक्यात

आज कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यावर काही उपाय आहे का?

समस्येच्या मुळापर्यंत जाणं

मानवी अपरिपूर्णता हे मानवांच्या बऱ्‍याच समस्यांचं मूळ कारण आहे. आपण मदतीसाठी कोणाकडे पाहू शकतो?

नैतिक शिक्षण

खरी शांती आणि सुरक्षेसाठी उच्च नैतिक स्तर असणं गरजेचं आहे.

त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे बदललं

रीकार्डो आणि ॲन्ड्रस यांनी आधी आपल्या शेजारच्या लोकांना त्रास दिला होता, पण आज ते त्यांच्यासोबत शांतीने राहतात. बायबलमुळे त्यांचं जीवन कसं बदललं आहे याबद्दल शिका.

देवाच्या राज्यात “विपुल शांती असेल”

देवाचं राज्य पृथ्वीवर शांती आणि एकता आणेल.

तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?

बायबल विषयी प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला कुठे मिळू शकतात?