व्हिडिओ पाहण्यासाठी

विश्‍वास आणि उपासना

धर्म

सगळे धर्म सारखेच आहेत का? ते सगळेच देवाला मान्य आहेत का?

बायबलमध्ये सांगितलेल्या दोन प्रकारच्या उपासनांबद्दल जाणून घेतल्यामुळे आपल्याला याचं उत्तर मिळतं.

एखाद्या धार्मिक संघटनेचा भाग असणं गरजेचं आहे का?

घरी राहूनच देवाची उपासना केली जाऊ शकते का?

प्रार्थना

आपण संतांना प्रार्थना केली पाहिजे का?

आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे हे जाणून घ्या.

तारण

येशूमुळे तारण कसं मिळतं?

येशूने आपल्यासाठी याचना करण्याची गरज का आहे? तारण मिळण्यासाठी येशूला फक्‍त मानणंच पुरेसं आहे का?

बाप्तिस्मा म्हणजे काय?

बायबलमध्ये पाण्याने दिलेल्या बऱ्‍याच बाप्तिस्म्यांचा उल्लेख आहे. त्यांवरुन बाप्तिस्म्याचा अर्थ आणि महत्त्व कळतं.

पाप आणि क्षमा

पाप म्हणजे काय?

काही पापं इतर पापांपेक्षा जास्त गंभीर आहेत का?

धार्मिक परंपरा

दशांश देण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

बायबल याबद्दल काय म्हणतं आणि काही लोकांना काय वाटतं यातला फरक समजल्यावर कदाचित तुम्हाला आश्‍चर्य वाटेल.