व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

 

मित्र-मैत्रिणी

मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?

आपण एकटे आहोत किंवा आपल्याला कुणी मित्र नाहीत असं तुमच्यासारखंच अनेक तरुणांना वाटतं. तुमच्या वयाचे इतर तरुण या समस्येला कसं तोंड देतात हे जाणून घ्या.

ओळख

मी असे कपडे घालावेत का?

कपडे निवडताना होणाऱ्‍या तीन मोठ्या चुका कशा टाळायच्या ते जाणून घ्या.

सेक्स

समलैंगिकता चुकीची आहे का?

समलैंगिक लोक वाईट असतात असं बायबल सांगतं का? एक ख्रिस्ती व्यक्‍तीला समानलिंगी व्यक्‍तीचं आकर्षण वाटलं तर ती देवाला खूश करू शकते का?

देवासोबतचं नातं

प्रार्थना केल्यामुळे काही फायदा होतो का?

प्रार्थनेमुळे फक्‍त मनाला समाधान मिळतं का, की त्यामुळे खरंच काही फायदा होतो?

मी राज्य सभागृहातल्या सभांना का गेलं पाहिजे?

यहोवाचे साक्षीदार आठवड्यातून दोनदा त्यांच्या उपासनेच्या ठिकाणी म्हणजे राज्य सभागृहात सभा भरवतात. या सभांमध्ये काय असतं आणि तिथे गेल्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल?

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?​—भाग १: सुरुवात अशी करा

जर तुम्हाला जुन्या काळातली एक मोठी खजिन्याची पेटी सापडली, तर त्या पेटीच्या आत काय असेल हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता वाटणार नाही का? बायबलसुद्धा त्या खजिन्याच्या पेटीसारखंच आहे. त्यात तुम्हाला मौल्यवान रत्नं सापडतील.

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग २: बायबल वाचन मजेशीर बनवा

पाच सल्ले लागू केल्यामुळे तुम्ही बायबल वाचन मजेशीर बनवू शकता.