व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ९८

देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र

देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र

(२ तीमथ्य ३:१६, १७)

  1. १. अं-धा-ऱ्‍या या वा-टे-व-री,

    शा-स्त्र हे दी-पा-प-री,

    वा-ट दा-ख-वी पा-व-लां,

    उ-ज-ळे सा-ऱ्‍या जी-व-ना.

  2. २. वा-क-डे प-ड-ता पा-ऊल,

    आ-म्हा-ला ते सा-व-री.

    प्रे-मा-ने ते ने-ई स-दा,

    अ-नं-त-काळ-च्या जी-व-ना.

  3. ३. मौ-ल्य-वान अ-शी भे-ट ही,

    या-हा-ने आ-म्हा दि-ली,

    बो-ल त्या-चे हे प्रे-मा-चे,

    ज-पू त्यां-ना रा-त्रं-दि-नी.

(स्तो. ११९:१०५; नीति. ४:१३ ही वचनंसुद्धा पाहा.)