व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपासनेत मूर्तींचा वापर करण्याबद्दल देवाला काय वाटतं?

उपासनेत मूर्तींचा वापर करण्याबद्दल देवाला काय वाटतं?

देवाला आपण पाहू शकत नाही. तर मग आपण त्याच्या जवळ कसं जाऊ शकतो? काहीतरी समोर ठेवून त्याची भक्‍ती केली तर आपल्याला त्याच्या जवळ असल्यासारखं वाटेल का?