व्हिडिओ पाहण्यासाठी

इरेन हॉफ लॉरेन्सो: एक अस्थिरोग तज्ज्ञ तिच्या विश्‍वासाबद्दल सांगते

इरेन हॉफ लॉरेन्सो: एक अस्थिरोग तज्ज्ञ तिच्या विश्‍वासाबद्दल सांगते

वेगवेगळ्या जीवांच्या शरीररचनेमध्ये दिसून येणारा सारखेपणा उत्क्रांतीचा सिद्धांत खरा असल्याचा पुरावा आहे, असं इरेन यांना वाटायचं. पण कृत्रिम पायांच्या भागांवर केलेल्या अभ्यासामुळे, त्या आपल्या मतांचं पुन्हा परीक्षण करण्यासाठी प्रवृत्त झाल्या.