कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या-सुरुवातीचे धडे

मोफत बायबलचा अभ्यास करायची इच्छा असणारी व्यक्‍ती या माहितीपत्रकातून सुरुवातीच्या धड्यांचा अभ्यास करू शकते.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

सहसा विचारले जाणारे प्रश्‍न

यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत चर्चेतून होणाऱ्‍या मोफत बायबल अभ्यासात तुम्ही बायबलचं कुठलंही भाषांतर वापरू शकता. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला किंवा मित्रांनासुद्धा तुमच्यासोबत अभ्यासासाठी बसायला सांगू शकता.