टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०२४

या अंकात १२ ऑगस्ट–८ सप्टेंबर, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख २३

यहोवा आपल्याला पाहुणे म्हणून बोलवतो

१२-१८ ऑगस्ट, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २४

यहोवाचे पाहुणे बनून राहा!

१९-२५ ऑगस्ट, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

जीवन कथा

यहोवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या

यहोवा प्रार्थना ऐकणारा देव आहे याची मार्सेल जिलेना खूप लहानपणीच खातरी कशी पटली?

वाचकांचे प्रश्‍न

स्तोत्र १२:७ या वचनात “तू त्यांना  सांभाळशील” या शब्दांमध्ये त्यांना  ‘दीनदुबळ्यांना’ (वचन ५) सूचित करतं की ‘यहोवाच्या शब्दांना’ (वचन ६)?

अभ्यास लेख २५

यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!

२६ ऑगस्ट – ​१ सप्टेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २६

यहोवाला आपला खडक बनवा

२-८ सप्टेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.