व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?

तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?
  • आज जगात इतक्या समस्या का आहेत?

  • जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी मला योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल?

  • देवाला माझी काळजी आहे का?—१ पेत्र ५:६, ७.

  • देवाबद्दल आणि मानवांसाठी असलेल्या त्याच्या उद्देशाबद्दल मला आणखी माहिती कुठे मिळेल?

आज असे लाखो लोक आहेत ज्यांना पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली आहेत. तुम्हालाही ती मिळू शकतात.

तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या नियतकालिकाच्या प्रकाशकांकडून रियल फेथ—युअर की टु अ हॅपी लाईफ  हे माहितीपत्रक विनामूल्य मागवू शकता. किंवा मग www.isa4310.com या वेबसाईवर तुम्ही ते ऑनलाईन वाचू शकता.