व्हिडिओ पाहण्यासाठी

येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा

येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा

यहोवाचे साक्षीदार दर वर्षी येशूने दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून एक विधी साजरा करतात. हा विधी ते येशूने सांगितल्यानुसार साजरा करतात. (लूक २२:१९, २०) हा महत्त्वाचा विधी साजरा करण्यासाठी तुम्हीही उपस्थित राहावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. येशूने दिलेल्या बलिदानामुळे तुम्हाला व्यक्‍तिगत रीत्या कसा फायदा होऊ शकतो हे तुम्हाला तिथे शिकायला मिळेल.