व्हिडिओ पाहण्यासाठी

आजच्या दिवसाचं वचन

आजच्या दिवसाचं वचन

शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा  या पुस्तिकेत प्रत्येक दिवसासाठी बायबलचं एक वचन आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. या पुस्तिकेत बायबलमधले प्रोत्साहान देणारे विषय दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाची सुरूवात चांगल्या प्रकारे करता येईल.

बायबलचं वचन आणि त्याचं स्पष्टीकरण आपण दिवसातून कधीही वाचू शकतो. पण बऱ्‍याच लोकांना हे सकाळी वाचणं जास्त फायदेकारक वाटतं. कारण असं केल्यामुळे त्यांना दिवसभर त्यावर विचार करता येतो. तुम्ही कुटुंब मिळून चर्चा केल्यामुळेसुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

तुम्ही वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी यावर दैनिक वचन वाचू शकता किंवा ही संपूर्ण पुस्तिका तुम्ही PDF फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकता.